हरिश्चंद्र गड

स्थान :-
         हा किल्ला पुणे ,ठाणे ,आणि अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सीमेवरती आहे . या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा येथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. हि रांग हरीश्च ची रांग म्हणून ओळखली जाते. या भूगोलिक दृस्थ्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्र किल्ला आहे . हरिश्चंद्र गड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे.
पुराणातील महत्व :-
        हरिश्चंद्र , तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नवे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरीश्चान्द्रपर्यंत स्थानिक दंतकथानि जोडला आहे . हरिश्चंद्र गडावरील लेण्यात चांगदेवांनी तपश्चर्या केली होती .
गडावर जाण्याच्या वाटा :-
         गडावर जाण्यासाठी सध्या तीन - चार  वाटा अस्थित्वात आहेत .
१. खिरेश्वर्कडील वाट :-
         

 
Copyright © 2012. All Rights Reserved